इन्द्र जिमि जंभ पर, बाडब सुअंभ पर, रावन सदंभ पर, रघुकुल राज हैं।
पौन बारिबाह पर, संभु रतिनाह पर, ज्यौं सहस्रबाह पर राम-द्विजराज हैं॥
दावा द्रुम दंड पर, चीता मृगझुंड पर, ‘भूषन वितुंड पर, जैसे मृगराज हैं।
तेज तम अंस पर, कान्ह जिमि कंस पर, त्यौं मलिच्छ बंस पर, सेर शिवराज हैं॥
ऊंचे घोर मंदर के अंदर रहन वारी, ऊंचे घोर मंदर के अंदर रहाती हैं।
कंद मूल भोग करैं, कंद मूल भोग करैं, तीन बेर खातीं, ते वे तीन बेर खाती हैं॥
भूषन शिथिल अंग, भूषन शिथिल अंग, बिजन डुलातीं ते वे बिजन डुलाती हैं।
‘भूषन भनत सिवराज बीर तेरे त्रास, नगन जडातीं ते वे नगन जडाती हैं॥
छूटत कमान और तीर गोली बानन के, मुसकिल होति मुरचान की ओट मैं।
ताही समय सिवराज हुकुम कै हल्ला कियो, दावा बांधि परा हल्ला बीर भट जोट मैं॥
‘भूषन भनत तेरी हिम्मति कहां लौं कहौं, किम्मति इहां लगि है जाकी भट झोट मैं।
ताव दै दै मूंछन, कंगूरन पै पांव दै दै, अरि मुख घाव दै-दै, कूदि परैं कोट मैं॥
बेद राखे बिदित, पुरान राखे सारयुत, रामनाम राख्यो अति रसना सुघर मैं।
हिंदुन की चोटी, रोटी राखी हैं सिपाहिन की, कांधे मैं जनेऊ राख्यो, माला राखी गर मैं॥
मीडि राखे मुगल, मरोडि राखे पातसाह, बैरी पीसि राखे, बरदान राख्यो कर मैं।
राजन की हद्द राखी, तेग-बल सिवराज, देव राखे देवल, स्वधर्म राख्यो घर मैं॥
कवि भूषण यांनी महाराजांचं जे काही वर्णन केलंय…ते केवळ सार्थ आहे असं नव्हे तर मोंगली सुलतानी ज्यांनी अनुभवली आहे अशा एका सामान्य माणसाचं ते हृद्गत आहे.
तत्कालीन इस्लामी क्रूर आणि हिंदूविरोधी शासनाच्या अत्याचाराने पीडित जनतेत शिवाजी व छत्रसाल यांच्या पराक्रमाच्या कथा सांगून राष्ट्रभावना जागृत करण्याचे असामान्य कार्य कविराजांनी केले आहे.
छत्रपती शिवरायांच्या एका मोहिमेचे वर्णन ते करतात…
साजि चतुरंग वीर रंग में तुरंग चढ़ि। सरजा सिवाजी जंग जीवन चलत है।।
भूषन भनत नाद विहद नगारन के। नदी नद मद गैबरन के रलत हैं।।
ऐल फैल खैल भैल खलक में गैल गैल, गाजन की ठेल-पेल सैल उसलत हैं।
तारा सों तरनि घूरि धरा में लगत जिम, धारा पर पारा पारावार ज्यों हलत हैं।
खरा साहित्यिक आणि साहित्य तेच जे समाजाचे वास्तव चित्रण मांडते. समाजाला लेखणीद्वारे दिशा देते. शिवाजी महाराजांच्या कार्याचे यथार्थ चित्रण पुढील दोह्यामध्ये आढळते
काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती
अगर शिवाजी ना होते तो, सुन्नत होती सबकी…
ज्यांची सुन्नत झाली, धर्मांध परकीयांना विरोध करून मृत्यु पत्करण्यापेक्षा परका धर्म ज्यांनी स्वीकारला, त्यांचेच वंशज आता मुसलमान म्हणून बांगा देत आहेत आणि ज्यांनी संघर्ष करून विजय आणि भावी पिढ्यांसाठी स्वातंत्र्य मिळवले, त्यांच्या तोंडी आहे जयजयकार शिवरायांचा…!
छत्रपती शिवाजी महाराज की जय…!
very good and i am proud that some body kows this all poems of shivaji maharaj.
thank you
shripad
By: shripad d. pore on फेब्रुवारी 21, 2010
at 9:37 सकाळी
Thanks Shripad…Many of knows the poem.
By: Milind Mohan Arolkar on फेब्रुवारी 23, 2010
at 6:45 सकाळी
very good…!!! jai BHAVANI JAI SHIVAJI…!!!
By: VIVEKANAND WASKAR on जानेवारी 12, 2011
at 12:05 pm